फळबाग लागवड योजना महाराष्ट्र | Falbag Yojana Maharashtra

Falbag Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो , या लेखांमध्ये आपण फळबाग योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतामध्ये फळबाग कशी उभी करायची याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतात ? अनुदान किती मिळते याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

फळबाग लागवड योजना महाराष्ट्र | Falbag Yojana Maharashtra | फळबाग योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज | महात्मा गांधी फळबाग योजना ऑफलाईन अर्ज कसे करायचे याची सविस्तर माहिती

Falbag Yojana Maharashtra 2

फळबाग लागवड योजना महाराष्ट्र

तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची असेल, तर महाराष्ट्र सरकार हे झाड खरेदी करण्यासाठी अनुदान हे देत असते. हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला दोन योजना ह्या सध्या खूप उपयोगाचा पडणार आहेत. या दोन्ही योजनांची तुम्हाला सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव फळबाग लागवड योजना महाराष्ट्र
राज्य महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन व ऑफलाईन
विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन
ऑफिशियल वेबसाईट लिंक येथे क्लिक करा

फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचप्रमाणे मनरेगा मार्फत फळबाग योजनेचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासत असते.

  • आधार कार्ड
  • सातबारा व आठ अ उतारा
  • यापूर्वी लाभ घेतल्या नसल्याचे हमीपत्र
  • मनरेगा मार्फत लाभ घेतल्यास जॉब कार्ड नंबर

तर मित्रांनो वरील कागदपत्र ही तुम्हाला फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करायचा ?

फळबाग योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला दोन योजना ह्या आहेत यामध्ये सर्वात आधी आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना याची माहिती पाहणार आहोत. Falbag Yojana Maharashtra

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

या योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा महाडीबीटी या पोर्टल वरती करावा लागत असतो. अर्ज केल्यानंतर लाभार्थीने वडील लॉटरी पद्धतीने केली जाते, वरती पाठवण्यात येतो.

त्यानंतर कृषी अधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन तुम्ही रोपेही खरेदी करायचे असतात व त्याचे कोटेशन किंवा बिल हे तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वरती अपलोड करावे लागत असते. तर अशाप्रकारे तुम्हाला भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेत आला भाग घ्यायचा आहे.

मनरेगा मार्फत फळबाग योजना

मनरेगा मार्फत अर्ज करण्यासाठी तुम्ही गावाच्या विकास आराखड्यामध्ये तुमचा अर्ज हा सादर करायचा आहे. यासाठी अर्ज हे 2 ऑक्टोंबर रोजी घेण्यात येतात. किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला आंब्याची झाड किंवा कोणत्या फळाची तुम्ही झाडे लावणार आहे त्याची खरेदी करून त्याचे बिल हे सादर करावे लागते. त्यानंतर तुम्हाला अनुदान हे देण्यात येते.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्हाला फळबाग योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हायचे तुम्हाला डेली अपडेट्स देण्यात येत्यात.

1 thought on “फळबाग लागवड योजना महाराष्ट्र | Falbag Yojana Maharashtra”

Leave a comment