सायकल वाटप योजना 2024 | Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra 2024

सायकल वाटप योजना

Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो, शाळा ह्या आता सुरू झालेला आहेत. तर विद्यार्थिनींसाठी अत्यंत आवश्यक अशी योजनेची माहिती आपण या ं लेखामध्ये पाहणार आहोत. सायकल वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील ? याची सविस्तर माहिती आपण येथे उपलब्ध करून दिलेली आहे.

Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra 2024 | सायकल वाटप योजना | सायकल वाटप योजना ऑनलाइन अर्ज | सायकल वाटप योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सायकल वाटप योजना
सायकल वाटप योजना

सायकल वाटप योजना ओळख

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील महिला व मुलींसाठी विविध योजना राबवत असते. त्यामध्ये सायकल वाटप योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. योजना फक्त मुलींसाठी आहे. या योजनेची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2024
राज्य महाराष्ट्र
कुणासाठी मुलींसाठी
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
लाभ रुपये 5000

ग्रामीण भागातील शाळकरी मुलींसाठी शाळेमध्ये ये जा करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभकारी ठरत आहे.

सायकल वाटप योजना पात्रता व अटी

सायकल अनुदान पाहिजे असल्यास तुम्हाला खालील पात्रता व अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

  • ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी ही आठवी ते बारावी वर्गाच्या दरम्यान शिकत असली पाहिजे.
  • शाळा ते घर इतके अंतर पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • सायकल खरेदीसाठी सरकार फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान हे देईल. त्यावरील सायकल खरेदी केल्यास वरील खर्च हा तुम्हाला करावा लागेल.
  • या योजनेचा लाभ हा फक्त आठवी ते दहावी दरम्यान शिकत असताना एकदाच देण्यात येईल.

कागदपत्रे कोणती लागतील

सायकल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत.

  • आधार कार्ड
  • शाळेचे बोनाफाईड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला

वरील कागदपत्र ही तुम्हाला सायकल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात.

अर्ज कुठे व कसा करायचा ?

सायकल वाटप अनुदान योजनेचा अर्ज हा तुम्हाला खालील ठिकाणी करायचा आहे.

  • सायकल वाटप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज हा उपलब्ध करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा अर्ज भरून व त्यासोबत वरील कागदपत्रे जोडून शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे जमा करू शकता.
  • दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही जिल्ह्याच्या नियोजन विभागामध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज हा करू शकता. त्यासोबत तुम्हाला वरील कागदपत्र ही जोडायची आहेत

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसात बँक खात्यामध्ये पैसे हे जमा करून देण्यात येतील. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या मातीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनेल ला नक्की जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स देण्यात येतात.

Read More

पंडित दीनदयाल उपाध्यक्ष स्वयंम योजना हॉस्टेल फॉर्म अर्ज सुरू | ST Student Free Hostel Yojana

st free hostel yojana

ST Student Free Hostel Yojana :- नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या फ्री होस्टेल योजनेबाबत माहिती घेणार आहोत. तर या हॉस्टेलमध्ये मोफत राहणं, जेवण मोफत, पुस्तके मोफत, सहल भत्ता मोफत दिल्या जातो या सर्व सुविधांचा लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

ST Student Free Hostel Yojana | आदिवासी विकास विभाग हॉस्टेल योजना | पंडित दीनदयाल हॉस्टेल योजना | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत हॉस्टेल योजना त्याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

st free hostel yojana
st free hostel yojana

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना माहिती

महाराष्ट्र सरकार हे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आदिवासी विभाग अंतर्गत मुला व मुलींना मोफत वस्तीगृह सो ही उपलब्ध करून दिलेली आहे. या वस्तीगृहामध्ये मोफत राहणे, मोफत जेवण, नाश्ता, मोफत वह्या पुस्तके ही आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात.

योजनेचे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय हॉस्टेल योजना
राज्य महाराष्ट्र
कुणासाठी आदिवासी विद्यार्थी
लाभ मोफत हॉस्टेल, व या पुस्तके व बरेच काही
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आदिवासी विभाग मार्फत हॉस्टेल ही सुरू करण्यात आलेली आहेत.

प्रवेश कुणाला मिळणार

जे विद्यार्थी आठवी मध्ये किंवा आठवीच्या पुढील वर्गामध्ये कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश हा वस्तीगृहामध्ये देण्यात येतो. हा प्रवेश मेरिटनुसार लावण्यात येतो

कागदपत्रे कोणती लागणार

वसतिगृहामध्ये प्रवेश अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे.

  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक
  • आधार कार्ड
  • दहावी गुणपत्रक
  • बारावी गुणपत्रक
  • मागील कोणती परीक्षा पास झाला त्याचे गुणपत्रक
  • तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शाळेची बोनाफाईड
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल

वरील कागदपत्रे ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागत असतात.

ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा ?

ऑनलाइन अर्ज तुम्ही वरील लिंक वरती क्लिक करून स्वतः तुमच्याकडे पीसी किंवा लॅपटॉप असेल तर करू शकता. तुम्ही अर्ज करत असताना माहिती बरोबर भरलेली आहे की नाही याची खात्री करा.

जर तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सीएसटी केंद्रावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज हा भरून घ्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुम्ही कोणत्या होस्टेलला प्रवेश घेणार आहात त्या हॉस्टेलमध्ये जमा करायचा आहे.

त्यानंतर काही दिवसानंतर याद्या हा प्रसिद्ध करण्यात येतात या या त्यामध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही हॉस्टेलमध्ये प्रवेश हा घेऊ शकता.

तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा या होस्टेल बद्दल माहितीही होणार आहे.

Read More

YCMOU Admission 2024 : घरी बसून शिक्षण घ्या .. ऑनलाईन अर्ज सुरू..

YCMOU Admission 2024

YCMOU Admission 2024 : नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये ऍडमिशन कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत. जे विद्यार्थी दररोज शाळा कॉलेज करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे अत्यंत महत्त्वाचे विद्यापीठ आहे.

YCMOU Admission 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश ऑनलाईन अर्ज | वाय सी एम यु प्रवेश प्रक्रिया 2024 | ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

YCMOU Admission 2024
YCMOU Admission 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बद्दल माहिती

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश हा घेऊ शकता. यामध्ये तुम्ही डायरेक्ट फक्त परीक्षेला सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही एखादा कोर्स करत असाल तुम्हाला कॉलेजला रेगुलर जायला जमत नसेल, तर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा साठी ऍडमिशन घेऊ शकता.

विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
राज्य महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
शुल्क येथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा
अंतिम दिनांक३१ जुलै 2024
YCMOU Admission

त्याच पद्धतीने जर तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये प्रवेश हा घेऊ शकता.

ऑनलाइन अर्ज घेण्यासाठी कागदपत्र

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये प्रवेश पाहिजे असेल तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता ही करावी लागते.

  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मागील परीक्षा दिल्याचे गुणपत्रक
  • दहावीचे मार्कशीट
  • बारावीचे मार्कशीट
  • डोमासाईल
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न दाखला

वरील कागदपत्र ही तुम्हाला अर्ज जमा करण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागत असतात.

ऑनलाइन अर्ज कुठे व कसा भरायचा ?

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन भरायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा तुमचा अर्ज हा भरू शकणार आहात.

अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही जवळच्या अभ्यास केंद्रावर ती जाऊन तुम्ही अर्ज हा जमा करायचा आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रवेश हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये निश्चित करू शकता. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट वरती भेट देऊ शकता किंवा खाली कमेंट करून तुमचे प्रश्न हे विचारू शकता. YCMOU Admission

Read More

E Pik Pahani Kashi Karaychi : ई पीक पाहणी अशी करा तुमच्या मोबाइल वरुण ..

E Pik Pahani Kashi Karaychi

E Pik Pahani Kashi Karaychi : नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये ई पिक पाहणी कशी करायची ? सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत. पिकाची माहिती कशी नोंदवायची ? बांधावरची झाडे कशी नोंदवायची? याची सविस्तर माहिती आपण येथे खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

E Pik Pahani Kashi Karaychi | ई पीक पाहणी कशी करायची ? | बांधावरची झाडे सातबारा वरती कशी नोंदवायची ? | शेतीचा पीक पेरा सातबारा कसा लावायचा. याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

ई पीक पाहणी ओळख 2024

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असते. शेतीची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना वितरित करणे सोपे जावे. त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये कोणत्या प्रमाणात कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन घेतले जाते याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने इ पीक पाहणी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे.

योजनेचे नाव ई पीक पाहणी 2024
एप्लीकेशन लिंक येथे क्लिक करा
हंगाम खरीप 2024
राज्य महाराष्ट्र

ई पीक पाहणी या ॲप मध्ये आपण म्हणजे शेतकरी स्वतः त्यांच्या पिकाची नोंदणी ही सातबारा वरती करू शकणार आहात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क हे तलाठी किंवा इतर कुणालाही द्यावे लागत नाही. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

ई पीक पाहणी केल्याचे फायदे काय आहेत ?

जर तुम्ही ई पीक पाहणी केले तर तुम्हाला खालील फायदे हे मिळत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही पिक पाहणी करून घ्यायचे आहे.

  • नुकसान भरपाई वाटप करण्यास सरकारला सोपे जाते,
  • तुमच्या सातबारावर तुम्हीच पिकांची नोंदणी किंवा विहीर बोरवेल शेततळे यासारख्या बाबींची नोंदणी करू शकता. तलाठी यांच्या पाया पडायची गरज नाही.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता.
  • इतर शासकीय योजनांसाठी पीक पेरा करणे हा अत्यंत आवश्यक आहे.

तर मित्रांनो, वरील फायदे हे पीक पाहणी केल्याचे आहेत. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

E Pik Pahani Kashi Karaychi ?

पिक पाहणी करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स पूर्ण करायचे आहेत.

  • सर्वात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून पिक पाहणी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही नवीन शेतकरी नोंदणी करायची आहे.
  • नवीन शेतकरी नोंदणी करत असताना तुमच्या मोबाईल वरती चार अंकी सांकेतांक पाठवण्यात येईल तो सांकेतांक टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी पिकाची नोंदणी करायची आहे.
  • त्यानंतर बांधावरची झाडे नोंदणी करायची आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती ही अपलोड करायची आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही पिक पाहणे हे करायचे आहे. जर ईपीक पाहणी करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही तलाठी यांची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला पीक पाणी कसे करावे याचे जर संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला त्याची मदती करण्यात येईल.

Read More