पीक विमा यादी २०२४ कशी डाउनलोड करायची ? | Pik Vima Yadi 2024

Pik Vima Yadi 2024

Pik Vima Yadi 2024 : नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजना बऱ्याच ठिकाणी हा वाटप करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हा थोड्या दिवसात वाटप करण्यात येणार आहे. तर हा पिक विमा कोणाला मिळणार याची सविस्तर माहिती आपण येथे खाली पाहणार आहोत. मित्रांनो अशाच प्रकारच्या माझ्यासाठी तुम्ही गुगल वरती Gavit Online असे नक्की सर्च करा.

पीक विमा यादी २०२४ कशी डाउनलोड करायची ? | Pik Vima Yadi 2024 | प्रधानमंत्री पिक विमा योजना यादी कशी डाऊनलोड करायची ? | प्रधानमंत्री पिक विमा योजना पीडीएफ यादी येथे पहा | यादी कशी डाऊनलोड करायची याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Pik Vima Yadi 2024
Pik Vima Yadi 2024

प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yadi 2024

शेतकरी यांचे पिकांचे नुकसान हे कोणत्या ना कोणत्या कारणाने होत असते. त्यामुळे भारत सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण हे देण्यात येते.

त्यासाठी शेतकरी यांनी पिकांचा विमा काढायचा व त्या बदल्यात नुकसान झाल्यास त्याला नुकसान भरपाई ही देण्यात येते. महाराष्ट्र राज्यामध्ये मागील वर्षी खरीप हंगामामध्ये एक रुपया भरून शेतकरी यांनी विमा हा काढल्या होता. थोडक्यात माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव प्रधानमंत्री पिक विमा योजना
राज्य महाराष्ट्र
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वर्ष 2023-24
Pik Vima Yadi 2024

पिक विमा यादी कशी पहायची ?

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची यादी ही खालील प्रमाणे तुम्ही पाहू शकणार आहात.

पिक विमा यादी 2024 औरंगाबाद – CLICK HERE DOWNLOAD

पिक विमा यादी 2024 – CLICK HERE DOWNLOAD

पिक विमा यादी ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत 2024 – CLICK HERE DOWNLOAD

Districts

  • Ahmadnagar
  • Satara
  • Nashik
  • Chandrapur
  • Jalgaon
  • Solapur

Directly Download LINK – CLICK HERE Download

तर मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या याद्या हा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वरील याद्या मध्ये तुम्ही तुमचे नाव हे तपासून पाहायचे आहे. तुमच्या भागाची जर यादी उपलब्ध नसेल तर तुमच्या भागाचे नाव हे तुम्ही सांगायचे आहे. तुम्हाला लगेच पीडीएफ यादीही उपलब्ध करून देण्यात येईल.

फोन मार्फत निवड झाली की नाही कशी तपासायचे ?

तुमच्या विमा पोच पावती वरती कंपनीचा नंबर असेल . त्या नंबर वरती फोन लावून तुमचा पिक विमा कधी मिळणार ? व किती … Read More

Pik Vima Online Arj Maharashtra : पीक विमा ऑनलाइन अर्ज कसा करायचा ..

Pik Vima Online Arj Maharashtra

Pik Vima Online Arj Maharashtra : नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकरी यांच्या पिकांना विमा देण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज हे सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घ्यायचा आहे.

Pik Vima Online Arj Maharashtra | प्रधानमंत्री पिक विमा योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा | एक रुपया पिक विमा योजना महाराष्ट्र | प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Pik Vima Online Arj Maharashtra
Pik Vima Online Arj Maharashtra

PMFBY ओळख

भारत सरकार हे आपल्या देशातील शेतकरी बांधव यांच्यासाठी विविध योजना राबवत असते. त्यामध्ये शेतकरी यांच्या पिकांचे नुकसान होत असते त्यामुळे भारत सरकारने त्यांच्या पिकांना संरक्षण म्हणून पिक विमा सुरू केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा पिक विमा फक्त एक रुपयांमध्ये देण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला किती रुपये पर्यंत विमा देण्यात येतो याची सविस्तर माहिती आपण खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
भरावीची रक्कम फक्त एक रुपया
कोणत्या पिकासाठी भात, सोयाबीन, कापूस, ऊस ,मक्का, नाचणी इत्यादी पिकांसाठी
राज्य महाराष्ट्र

किती रुपये पिक विमा मिळणार

तुमच्या पिकासाठी किती रुपये पिक विमा मिळणार याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

मित्रांनो जर तुम्ही भात या पिकाची जर शेती करत असाल तर तुम्ही इथं बघू शकता खाली भात या पिकासाठी 49500 रुपये पर्यंत विमा दिला जाणार आहे. मित्रांनो इथं फार्मर शहर जे आहे ते 990 रुपये प्रति हेक्टरला दाखवण्यात आलेले आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही अर्ज कराल तेव्हा महाराष्ट्र सरकार तुम्हाला काही सूट देत असते त्यावेळी तुम्हाला फक्त एक रुपया हा पे करावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे जर तुम्ही कापूस या पिकाची शेती करत असाल तर तुम्हाला प्रति हेक्टर 49 हजार पाचशे रुपये पर्यंत विमा देण्यात येणार आहे

त्याच प्रमाणे जर तुम्ही इतर कोणत्या पिकाची शेती करत असाल तर त्याचा तुम्हाला विमा कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या ऑफिसियल वेबसाईट वरती भेट द्यायचे आहे व तुम्हाला किती रुपये विमा मिळणार याची चौकशी ही या वेबसाईट वरती पाहू शकणार आहात.

पिक विमा भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी … Read More