YCMOU Admission 2024 : घरी बसून शिक्षण घ्या .. ऑनलाईन अर्ज सुरू..

YCMOU Admission 2024

YCMOU Admission 2024 : नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये ऍडमिशन कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत. जे विद्यार्थी दररोज शाळा कॉलेज करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे अत्यंत महत्त्वाचे विद्यापीठ आहे.

YCMOU Admission 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश ऑनलाईन अर्ज | वाय सी एम यु प्रवेश प्रक्रिया 2024 | ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

YCMOU Admission 2024
YCMOU Admission 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बद्दल माहिती

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश हा घेऊ शकता. यामध्ये तुम्ही डायरेक्ट फक्त परीक्षेला सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही एखादा कोर्स करत असाल तुम्हाला कॉलेजला रेगुलर जायला जमत नसेल, तर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा साठी ऍडमिशन घेऊ शकता.

विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
राज्य महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
शुल्क येथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा
अंतिम दिनांक३१ जुलै 2024
YCMOU Admission

त्याच पद्धतीने जर तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये प्रवेश हा घेऊ शकता.

ऑनलाइन अर्ज घेण्यासाठी कागदपत्र

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये प्रवेश पाहिजे असेल तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता ही करावी लागते.

  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मागील परीक्षा दिल्याचे गुणपत्रक
  • दहावीचे मार्कशीट
  • बारावीचे मार्कशीट
  • डोमासाईल
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न दाखला

वरील कागदपत्र ही तुम्हाला अर्ज जमा करण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागत असतात.

ऑनलाइन अर्ज कुठे व कसा भरायचा ?

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन भरायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा तुमचा अर्ज हा भरू शकणार आहात.

अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही जवळच्या अभ्यास केंद्रावर ती जाऊन तुम्ही अर्ज हा जमा करायचा आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रवेश हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये निश्चित करू शकता. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट वरती भेट देऊ शकता किंवा खाली कमेंट करून तुमचे प्रश्न हे विचारू शकता. YCMOU Admission

Read More