सायकल वाटप योजना 2024 | Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra 2024
Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो, शाळा ह्या आता सुरू झालेला आहेत. तर विद्यार्थिनींसाठी अत्यंत आवश्यक अशी योजनेची माहिती आपण या ं लेखामध्ये पाहणार आहोत. सायकल वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील ? याची सविस्तर माहिती आपण येथे उपलब्ध करून दिलेली आहे.
Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra 2024 | सायकल वाटप योजना | सायकल वाटप योजना ऑनलाइन अर्ज | सायकल वाटप योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सायकल वाटप योजना ओळख
महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील महिला व मुलींसाठी विविध योजना राबवत असते. त्यामध्ये सायकल वाटप योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. योजना फक्त मुलींसाठी आहे. या योजनेची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
योजनेचे नाव | सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
कुणासाठी | मुलींसाठी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
लाभ | रुपये 5000 |
ग्रामीण भागातील शाळकरी मुलींसाठी शाळेमध्ये ये जा करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभकारी ठरत आहे.
सायकल वाटप योजना पात्रता व अटी
सायकल अनुदान पाहिजे असल्यास तुम्हाला खालील पात्रता व अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
- ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी ही आठवी ते बारावी वर्गाच्या दरम्यान शिकत असली पाहिजे.
- शाळा ते घर इतके अंतर पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- सायकल खरेदीसाठी सरकार फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान हे देईल. त्यावरील सायकल खरेदी केल्यास वरील खर्च हा तुम्हाला करावा लागेल.
- या योजनेचा लाभ हा फक्त आठवी ते दहावी दरम्यान शिकत असताना एकदाच देण्यात येईल.
कागदपत्रे कोणती लागतील
सायकल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत.
- आधार कार्ड
- शाळेचे बोनाफाईड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
वरील कागदपत्र ही तुम्हाला सायकल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात.
अर्ज कुठे व कसा करायचा ?
सायकल वाटप अनुदान योजनेचा अर्ज हा तुम्हाला खालील ठिकाणी करायचा आहे.
- सायकल वाटप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज हा उपलब्ध करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा अर्ज भरून व त्यासोबत वरील कागदपत्रे जोडून शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे जमा करू शकता.
- दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही जिल्ह्याच्या नियोजन विभागामध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज हा करू शकता. त्यासोबत तुम्हाला वरील कागदपत्र ही जोडायची आहेत
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात. तुमचा अर्ज मंजूर … Read More